Instagram नेहमीच वेगवेगळे आणि नवीन लॉन्च करत असते जे युजर्ससाठी खूपच फायदेशीर ठरते. पण सध्या काही युजर्स सतत इंस्टाग्राम चा वापर करत असतात असे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. अतिवापरामुळे युजर्स नाम धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळावा म्हणून इंस्टाग्राम कंपनीने एक नवीन फिचर घेऊन येत आहे. Instagram चे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी सांगितले की टेक अ ब्रेक हा फिचर लवकरच सादर करण्यात येणार आहे ज्यामुळे जे युजर्स इंस्टाग्राम चे अतिप्रमाणात वापर करतील त्यांना हा फिचर वेळोवेळी आठवण करून देत राहील. काही काळ प्लॅटफॉर्मवर घालवल्यानंतर हे फिचर तुम्हाला इंस्टाग्राम मधून ब्रेक घेण्यास सांगेल. तो काळ १०,२०,३० मिनिटे कसा असेल.
काही दिवसांपूर्वी अमेरिकन व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी दाखवून दिले की अनेक सोशल मीडिया ॲप तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात. म्हणूनच हे नवीन फीचर Instagram युजर्ससाठी महत्वाचे ठरेल.


