Amazon

Ads Area

header ads
header ads

TVS Sport : भरपूर मायलेज सह उत्तम फीचर्स देते ही बाईक. पहा Details.

TVS कंपनीचे अनेक वाहने आपल्याला मार्केटात पाहायला मिळतात. पण मायलेज बद्दल बोलायचे तर  TVS Sport ही बाईक सर्वात उत्त्तम पर्याय  ठरू शकते. टीव्हीएस कंपनी खूप जुनी आहे आणि विश्वास सुद्धा आहे. ग्राहकांच्या मागणीचा आढावा घेऊन प्रत्येक वेळी नवीन बाईक लॉन्च करतानाा नवीन बदलाचा विचार कंपनी नेहमीच करते. 
TVS Sport बाईक  मध्ये 99.7 सीसी इंजिन दिलेले आहे. जे  8.1 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एका लीटर पेट्रोलमध्ये 74 किमीचा अंतर गाठते. त्या बाईकची एक्स-शो रुम किंमत 58 ,130 पासून सुरू आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads