तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप चा स्पीड वाढवण्यासाठी खालील दिलेल्या ट्रिक्स च्या वापर करून तो होण्यापासून वाचवा.
◾ आपण वापरत नसलेल्या आणि न उपयोगी जंक फाइल्स मुळे लॅपटॉप मधील स्टोरेज भरते. त्यामुळे ह्या फाइल्स डिलीट करावे.
◾ त्यासाठी सर्वात आधी command prompt हे विंडो ओपन करा. त्यानंतर एक नवीन विंडो दिसेल.
◾ त्यानंतर एक विंडो ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला जंक फाइल्स ची लिस्ट दिसेल.
◾ आता Ctrl A हे बटन दाबून सर्व जंक फाईल्स डिलीट करा.
◾ हे फाईल डिलीट करण्यासाठी delete key वापरा त्यामुळे डिलीट केलेले फाइल्स पुन्हा रिसायकल बिन मध्ये होणार नाही. यासाठी तुम्ही del% temp%\./s/q या कमांड चा वापर करू शकता.
◾ अशा प्रमाणे तुम्ही तुमच्या लॅपटॉप मधील सर्व जंक फाईल्स डिलीट केल्यामुळे अधिक स्टोरेज स्पेस मिळेल.
◾ या दिलेल्या प्रक्रियेनुसार जंक फाईल डिलीट केल्यास तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स सेफ राहतील.
◾ या प्रोसेस द्वारे उपयोगी नसणारे फाईल्स डिलीट करुन तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा स्पीड अधिक वाढवू शकता.


