Amazon

Ads Area

header ads
header ads

YouTube: २० कोटी subscribers असणारा या भारतीय चॅनलने केला जगात रेकॉर्ड.

जीवन मराठी: आपल्या भारतात प्रत्येक सेकंदाला नवनवीन गाणी, मुव्हीज, व्हिडिओज, फोटोज, माहिती यांचा समावेश असलेला कन्टेन्ट युट्युब वर रिलीज केला जातो. भारत हा सर्वात स्वस्त इंटरनेट विक्री करणारा देश मानला जातो. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन यूजर्स आहेत.
मनोरंजनाच्या बाबतीत भारत हा कधीच मागे पडला नाही. कारण भारतात दरवर्षी अनेक गाणी, व्हिडिओज ,मनोरंजक कन्टेन्ट मोठ्या प्रमाणात रिलीज केले जातात. 



सध्या एक वेगळी चर्चा सोशल मीडियावर ऐकू येत आहे.२०० कोटी सबस्क्रायबर असणार T-Series हा चॅनल जगातील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हा चॅनल जगातील एकमेव चॅनल ठरला आहे .जो युट्युब वर २०० मिलियन म्हणजेच २०० कोटी सबस्क्राईबरचा आकडा पार केला आहे. चला तर मग पाहूया T-Series चॅनलचा प्रवास कसा होता...

💫 T-Series चॅनल संबंधी अधिक माहिती:

◾  हे चॅनल सतत गाणी, अल्बम्स, व्हिडिओज हे कन्टेन्ट युट्युब वर टाकत असते. या चॅनल च्या व्हिडीओ ला सरासरी ५०१.४३k व्ह्यूज मिळत असतात.
◾हे चॅनल २००६ साली चालू करण्यात आले होते. आणि अवघ्या १५  वर्षात हे यश त्यांनी प्राप्त केले आहे.
◾टी सिरीज हा एकमेव चॅनल आहे. ज्यांचे भारतात वेगवेगळ्या भाषेतील तब्बल २९ रिजनल चैनल आहेत. या चैनल च्या एकूण सबस्क्राईबरची संख्या ३८.३ कोटी आहे.



सर्वाधिक सबस्क्रायबर असलेले टॉप यूट्यूब चॅनल्स...
  
 🔹 T-Series -200M subscribers.


🔹YouTube movies -144M subscribers.

🔹Cocomelon nursery rhymes - 123M subscribers.

 🔹SET India - 121M subscribers.

🔹Music - 115M subscribers.






हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads