Amazon

Ads Area

header ads
header ads

Today's Goggle Doodle : आज गुगलचा Pizza डूडल पाहिलंत का ? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक कारण.

जीवन मराठी:  संपूर्ण जगभरात पिझ्झा या पदार्थाला ग्राहकांची पसंती दर्शवणारे आणि सर्वात जास्त विक्री होणारे पदार्थ मानले जाते. आज तुम्ही पाहिलेच असेल गुगल डुडल सुद्धा पिझ्झा च्या आकृतीत दिसत आहे. पण याचे नेमके अर्थ काही तुम्हाला कळाले नसेल. चला तर मग पाहूया यामागे काय दडलय.



   युनोस्को मध्ये २००७ साली या दिवशी ' पिझ्झाइउओलो' या पदार्थाची निर्मिती करण्यात आली होती. हा पिझ्झा जगभरात प्रसिद्ध ठरला आहे. म्हणुनच आजचे परस्परसंवादी डूडल  सर्वात लोकप्रिय ठरलेले पदार्थ साजरे करत आहे.

  इजिप्त पासून ते रोम पर्यंत प्राचीन संस्कृती पासून अनेक शतके ओलांडले तरी तेथील पिझ्झाचा मुख्य पाककृती बदलली नाही. टॉपिंगसह फ्लॅट ब्रेड चा वापर त्यांच्या पिझ्झा पदार्थांमध्ये वापरला जातो. याउलट इटालियन मधील लोकप्रिय शहर नेपल्स ला पिझ्झा चे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. चीज आणि टोमॅटो सह तयार केलेल्या पिठाचे पिझ्झा  तयार करण्याचे अनोके पाककृती  येथील विशेष ओळख आहे.

  आज USA मध्ये प्रति सेकंदाला ३५० स्लाईस विक्री केले जातात. त्याचप्रमाणे दरवर्षी ५ अब्ज पिझ्झा आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री केले जातात .

  लोकांचा मनपसंद पिझ्झा आणि त्या सोबत घालवलेला क्वालिटी टाइम हे सर्वच तरुणांना हवेहवेसे असते. तुम्हीसुद्धा पिझ्झा लवर आहात का? 
   

 पिझ्झा पझल गेम हा लोकप्रिय गेम ठरला आहे. यामध्ये जगभरातील फेमस टॉपिंग पिझ्झा सुद्धा सामील आहेत. ऑर्डर केलेल्या पिझ्झा चे त्याच्या प्रकारानुसार एकत्रित भाग  करणे या गेम असे आव्हान आहे. या गेम मध्ये मागणीनुसार आलेल्या स्लाईस  संख्येवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. यातूनच आपल्याला स्टार मिळवता येते.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads