Amazon

Ads Area

header ads
header ads

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता ? या तारखेपासून लागू होणार मोठा नवीन नियम |Share Market

जीवन मराठी: भारतातील काही लोक शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करतात. पाहता त्याचे प्रमाण आधी कमी होते. पण सध्या संख्या वाढत आहे. बेसिक नॉलेज घेऊन काही लोक शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी करतात. खूपदा फारसे माहिती नसल्याने नुकसान सुद्धा होते. म्हणून आपण सतत जागरूक असले पाहिजे.आज एक नवीन बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Security and exchange board of India (SEBI) ने. T+1(Tread+1 दिवस) सेटलमेंट सायकल लागू करण्याची तारीख पुढे नेली आहे. माहितीनुसार २५ फेब्रवारी २०२२ पासून लागू होईल.


सध्या शेअर बाजार मध्ये व्यवहाराच्या दिवसानंतर २ दिवसांनी (T+2) सेटलमेंट होते.
सेबीने दिलेल्या आदेशानुसार शेअर खरेदी विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी T+1 किंवा T+2 असे ऑप्शन दिले आहे. हा सेटलमेंट प्लॅन ट्रेडर्स साठी असणार आहे. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून जारी करण्यात येईल. 


जेव्हा सेबीने काही नियम जाहीर केले होते तेव्हा सेटलमेंट सायकल कमी करण्याची मागणी आली होती. म्हणून याचा विचार करून सेबीने नवीन नियम प्रसिद्ध केले. मिळालेल्या माहितीनुसार सेबीने सांगितले आहे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन स्टॉक एक्सचेंज क्लियर इन कॉर्पोरेशन सोबत चर्चा करून कडे नवीन सुविधा देण्यात येणार होती ते म्हणजे, ते T+1 किंवा T+2 सेटलमेंट सायकल मध्ये कोणतीही ऑफर करू शकतात.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads