Amazon

Ads Area

header ads
header ads

म्हणून हा ऑगस्ट महिना श्रेयस तळपदेसाठी आहे फारच खास, जाणून घ्या कारण....

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांनी झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या आगामी मालिकेचे मालिकेतून पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजन केले आहे झी मराठीवर काही प्रोमोज रिलीज झाले आहेत आणि ते सर्व प्रेक्षकांचे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. श्रेयस तळपदे यांच्याबरोबर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी सुद्धा या मालिकेतून मराठी टेलिव्हिजन वर पदार्पण करत आहे या दोघांचाही चाहतावर्ग खूपच मोठा असल्यामुळे मालिकेसाठी खूपच आतुरता प्रेक्षकांना वाटत असल्याची बातमी सगळीकडे समजत आहे.

श्रेयस हे अनेकदा अभिनय कारकिर्दीत आपले ठसा उमटवल्या मुळे सर्व प्रेक्षकांनी या मालिकेसाठी खूप उत्सुकता दाखवली आहे. ही मालिका २३ऑगस्ट पासून दररोज रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



ऑगस्ट महिना श्रेयस साठी खूप यशाचा आणि खास आहे असे भावना त्याने व्यक्त केले आहे. त्याबद्दल श्रेयस असे म्हणाला की जेव्हा १६ वर्षांपूर्वी 'इक्बाल 'चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला होता .जो त्याच्या कारकिर्दीत माइलस्टोन ठरला होता आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते आणि काही वर्षांपूर्वी त्याने स्वतः प्रोड्युस केलेला 'पोस्टर बॉईज 'देखील याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाला होता तो तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता आणि प्रेक्षकांना खूपच वेड लावून गेला होता आणि आताही' तुझी माझी रेशीमगाठ' ही मालिका देखील ऑगस्ट महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे की अनोखी प्रेम कथा आहे असे त्याचे मत आहे. याला ही प्रेक्षकांचा भरून आणि चांगलाच प्रतिसाद असेल अशी त्याची खात्री आहे.


अभिनेता श्रेयस याची मुलगी आध्या , मालिकेमध्ये श्रेयस आणि प्रार्थना सोबतच प्रोमोमध्ये झळकणारी चिमुकली मुलगी ही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे तिच्या वयाची असल्यामुळे एका पिताची जाणीव या मालिकेद्वारे होत असल्याचे त्याने कबूल केले आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या