Amazon

Ads Area

header ads
header ads

Bajaj CT100 : ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करण्यात आलेली बाईक. १ लिटर पेट्रोल मध्ये ८६ किलोमीटर पर्यंत धावते.

बजाज कंपनी कडून आत्तापर्यंत अनेक बाईक्स लॉन्च करण्यात आले आहेत. परंतु ग्राहकांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणूनच बजाज ने त्यांची नवीन बाईक लॉन्च केले आहे.Bajaj CT100 या बाईक मध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार फीचर्स प्रोव्हाइड केले आहेत.

सध्याच्या पेट्रोल दरवाढीमुळे ग्राहकांना प्रवासाचा प्रश्न पडलाच आहे. त्यामध्ये आपली बाईक कमी मायलेज देणारी असेल तर खूप मोठे टेन्शन येते. म्हणूनच बजाज ने या प्रश्‍नावर मात करण्यासाठी अधिक मायलेजेबल बाईक मार्केटात आणली आहे. जी १ लिटर मध्ये जवळपास ८६  किलोमीटर पर्यंत पळते. Bajaj CT100 यामध्ये   102 सीसी इंजिन आहे. ही 7.9 पीएस पॉवर निर्मिती करते. 

 Bajaj CT100 याची  किंमत ५३,६९६  रुपयांपासून सुरू होते.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads