Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung W21 5G दोन डिस्प्लेसहित येणाऱ्या स्मार्टफोनची किंमत आणि Specifications माहीत आहेत का?

Samsung W21 5G हा मोबाईल 4 नोव्हेंबर 2020 रोजी लॉन्च झालेला स्मार्टफोन असून हा मोबाईल 7.60-इंच स्क्रीन सोबत येतो ज्याचा रिझोल्युशन 1768x2208 पिक्सेल आहे. या स्मार्टफोन 2 डिस्प्ले असून दुसरा डिस्प्ले 6.20इंच आहे. तर त्याच रिझोल्युशन 816x2260 पिक्सेल इतकं आहे.


Samsung W21 5G हा octa-core Qualcomm Snapdragon 865+ प्रोसेसर सहित येतो. तर आपल्याला या स्मार्टफोनमध्ये  12GB RAM मिळते. Samsung W21 5G मध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टीम असून 4500mAh बॅटरी मिळते. Samsung W21 5G हा स्मार्टफोन wireless charging ला सपोर्ट करतो तसंच हा स्मार्टफोन fast charging ला सुद्धा सपोर्ट करतो.

Samsung W21 5G Camera

Samsung W21 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा बाबतीत बोलायचं तर यामध्ये 12-megapixel मेन camera मिळतो ज्याचा अपरेचर f/1.8 असून pixel size of 1.8-micron आहे. 12-megapixel camera दुसरा कॅमेरा आहे ज्याचं अपरेचर f/2.2 असून pixel size 1.12-micron आहे तर तिसरा कॅमेरा 12-megapixel चा असून तो f/2.4 aperture सहित येतो.  बॅक कॅमेराला ऑटोफोकस सिस्टीम देण्यात आली आहे. Samsung W21 5G च्या पुढील बाजूस 10-megapixelचा पहिला कॅमेरा आहे ज्याच अपरेचर f/2.2 आहे. तर pixel size 1.22-micron  आहे. सोबत असलेला दुसरा कॅमेरा 10-megapixel चा असून तो f/2.2 aperture सोबत येतो याच ही pixel size 1.22-micron आहे.

Samsung W21 5G हा स्मार्टफोन One UI 2.5 आधारित Android 10 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो सोबत या स्मार्टफोन मध्ये 512GB  इनबिल्ट स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन गोल्ड म्हणजे सोनेरी रंगात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये  Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/Yes, GPS, Bluetooth v5.00, USB Type-C, 3G, and 4G with active 4G on both SIM cards देण्यात आलं आहे. 

या स्मार्टफोन मधील सेन्सर पाहिल्यास accelerometer, ambient light sensor, barometer, compass/ magnetometer, gyroscope, proximity sensor, and fingerprint sensor देण्यात आले आहेत. Samsung W21 5G हा स्मार्टफोन face unlock ला सपोर्ट करतो.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या