Amazon

Ads Area

header ads
header ads

sonali Kulkarni's new look : सोनाली कुलकर्णीचा हा शालूतला लूक पाहिलात का ? पुन्हा एकदा चाहते सोनालीच्या प्रेमात.

जीवन मराठी: काही दिवसांपूर्वीच भाऊ कदम यांचा पांडू चित्रपट प्रदर्शित झाला. या या चित्रपटांमध्ये सोनाली कुलकर्णी हिने मुख्य अभिनेत्री ची भूमिका साकारली होती. या सिनेमामधला तिचा ॲक्ट पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा सोनालीवर फिदा झाले आहेत.


 सोनालीचे हावभाव ,अभिनय आणि सुंदर हास्य हे अलंकारच जणू. अभिनयामध्ये ती कधीच मागे पडली नाही. प्रत्येकवेळी ती बेस्ट ॲक्ट देते.



मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही फोटोज पोस्ट केले आहेत फोटोज पाहून चाहते तर ठार वेडे झाले आहेत. 
तिचा हा लुक पाहून  तुम्ही सुद्धा तिच्या प्रेमात पडाल.
सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोस मध्ये ती खरोखर खूप सुंदर दिसत आहे. हातात हिरव्या बांगड्या कपाळावर लाल टिकली आकात मोठे नव्हते आणि केसात रंगीबिरंगी गजरा हा लुक पाहून खरोखरच ती अप्सरा दिसत आहे.


पांडू चित्रपटात भाऊ कदम यांची पत्नी म्हणून केळी वाली अशी तिचा खूप सुंदर आणि विनोदी भूमिका आहे. 




सोनाली नेे तिच्या चाहत्यांना असेे पोस्ट टाकून नेहमीच घायाळ करते. 






हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads