काही दिवसांपूर्वीच पुष्पा तामिळ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये अल्लू अर्जुन सोबत रश्मिका ला पाहून प्रेक्षक खूपच आश्चर्य झाले.
पुष्पा या या सिनेमामध्ये पुष्पा राज या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत अल्लू अर्जुन दिसला. बनी रश्मिका का त्याची प्रेयसी आहे. हा चित्रपट काहीच दिवसांमध्ये हिट ठरला आहे. कारण याची खासियत खूपच वेगळी आहे.
गीता गोविन्दम, डियर कॉम्रेड यासारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्या रेशमी गाणे पुन्हा एकदा तरुणांना वेड लावले आहे.
तिच्या सुंदर हास्याने तिने तिचे स्वतःचे एक वेगळे राज्य निर्माण केले आहे. अभिनयात तर तिने बाजी मारलीच आहे. त्याच सोबत हटके स्वभाव सर्वांना भावतो.
इंस्टाग्राम तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रश्मिका खूपच सक्रिय असते. मुलाखतीद्वारे तिने सांगितले आहे की तिला फोटोज काढायला खूप आवडतात.


