या स्मार्टफोनचा फ्रंट लुक oppo च्या आत्ताच आलेल्या फ्लॅगशिप सारखी आहे.
काय आहेत नवीन फीचर्स ?
oneplus 10 Pro घ्या नवीन येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 125 W फास्ट चार्ज सपोर्ट स्पीड प्रोव्हाइड केला आहे. OnePlus 10 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा LTPO Fluid AMOLED डिस्प्ले येणार आहे.
या oneplus आगामी येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली जाईल अशी शक्यता आहे. यासोबत १२५ W चा फास्ट चार्जर देखील दिला जाईल.
काही दिवसांपूर्वी OneLeaks ने शेअर केलेल्या काही फोटोज मध्ये OnePlus 10 Pro च्या मागील बाजूस एक नवीन प्रकारचा कॅमेरा मॉड्यूल दिसत असून यात तीन कॅमेरा लेन्स आणि एलईडी फ्लॅश दिलेला आहे.


