Amazon

Ads Area

header ads
header ads

Google आणणार नवीन फीचर|आता smartphone द्वारे चेक करा heart rates

जीवन मराठी: Google नेहमीच नविन अपडेट घेऊन येत असते. जे युजर्सना उपयोगी आणि खूप मदतीचे ठरतात. सध्या heart rate चेक करण्यासाठी Google ने एक नविन फीचर लाँच करण्या बाबत माहिती दिली आहे. आता आपल्याला heart rate Smartphone द्वारे चेक करता येणार आहे. 


Google पिक्सल मुळे आपल्या स्मार्टफोनमध्ये हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट तपासण्याची नवीन गुगलकडून मिळणार आहे.ही  सुविधा गुगल पिक्सल 6 आणि पिक्सेल सिक्स प्रो युजर्सना आपल्या स्मार्ट फोन द्वारे  Google fit या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही सुविधा प्राप्त करता येणार आहे.

या अपडेट नंतर तुम्हाला तुमच्या फोनच्या कॅमेरा द्वारे हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट येऊ शकते पण गुगल कडून एक महत्वाची बातमी सांगण्यात आली ती म्हणजे या टेस्ट रिझल्ट चा वापर मेडिकल च्या दृष्टीने करता येणार नाही. ही टेस्ट अचूक असली तरी ग्राह्य धरता येणार नाही.

Pixel 4  आणि pixel 5 यासाठी देखील हे फिचर अपडेट करण्यात येणार आहे.pixel 6 युजर्सना एक मॅजिक इरेझर टूल मिळणार आहे त्याचा वापर करून फोटो वरील कोणतीही गोष्ट एका क्लिकवर हटवता येईल. थोड्याच दिवसात कंपनीने हे अपडेट आणण्याचे निर्णय घेतले आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads