Amazon

Ads Area

header ads
header ads

Oppo Reno7 pro league of legends edition लाँच ! याचे फीचर्स तरुणांना पाडणार भुरळ| price and specifications

जीवन मराठी:
Oppo Reno 7 pro  league of legends edition details. 


 Oppo Reno 7 pro  league of legends edition हा ओप्पो कंपनी आणि Riot game च्या भागीदारीत तयार करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन लॉन्च झालेला आहे.
  सध्याच्या तरुणांना  भुरळ पाडणारे हे नवीन स्मार्टफोन अतिशय जबरदस्त रित्या डिझाईन करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन एकाच प्रकारात दाखल करण्यात आला आहे म्हणूनच मर्यादित एडिशन्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चला तर मग पाहूया या फोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल..


  
Oppo Reno 7 pro  league of legends edition specifications :
  या स्मार्टफोनमध्ये अनेक visual चेंजेस करण्यात आले आहेत. मॅट फिनिशिंग सह हा स्मार्टफोन एका फ्रेम मध्ये पाहण्यास मिळतो. हा ओप्पो चा नवीन स्मार्टफोन Device color OS 12 सह Android 11 वर आधारित आहे. या फोनमध्ये ६.५५ -इंचाचा फुल एचडी प्लेस AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 
त्याचप्रमाणे आस्पेक्ट रेशो २० :९ आहे आणि रिफ्रेश रेट ९० Hz आहे. हा फोन Octa-core MediaTek Dimensit 1200-Max प्रोसेसरने समर्थित आहे. ओप्पो ने या स्मार्टफोनमध्ये किंमती प्रमाणे  १२ GB पर्यंत RAM दिलेला आहे. तसेच २५८ GB स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये बॅक पॅनेलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेट अप दिला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर त्याचप्रमाणे दुसरा वाईट अँगल शूटर तर तिसरा मायक्रो शूटर आहे. 

  या स्मार्टफोनमध्ये ४५०० mAh बॅटरी आहे जी ६५ W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

Oppo Reno 7 pro  league of legends edition price :  
ओप्पो कंपनी ने Riot Game सोबत भागीदारी करून हा स्मार्टफोन लाँच केले आहे. त्यामुळे  जबरदस्त फीचर्स सोबत या डिवाइस ची किंमत ही भरपूर दिली आहे. या एडिशन ची किंमत सुमारे ४७,५०० रुपये असू शकते.
१० डिसेंबर पासून चीनमध्ये याची विक्री सुरू झाली आहे.

हे नक्की पहा:
 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads