Amazon

Ads Area

header ads
header ads

Karwa Chauth 2021:का साजरा केला जातो करवा चौथ? चंद्रोदय कधी आहे? Information in Marathi

नवरात्र झाली की आपल्याकडे आणि उत्तर भारतात करवा चौथ (Karwa Chauth) व्रत महिला करतात. 



करवा चौथ का साजरा केला जातो ?Why is Karwa Chauth celebrated?

हिंदू धर्मात  विवाहित महिला करवा चौथ वर्त करतात. पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून करवा चौथ हे व्रत महिला करतात.

कधी आहे करवा चौथ? When is Karwa Chauth date in 2021? 

यावर्षी 24 ऑक्टोबर 2021 ला करवा चौथ साजरी केली जाणार आहे.(karwa Chauth Date) कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला उत्तर भारतात करवा चौथ व्रत केले जात. यावर्षी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आणि करवा चौथ हे दोन्ही एकाच दिवशी आहेत. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व द्विगुणित झालं आहे. संकष्टी दिवशी सर्व  गणपती भक्त आपलं दु:ख हरण करण्यासाठी प्रार्थना करत असतात.

Karava Chauth दिवशी महिला पतीसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. महिला सकाळी सूर्योदयाच्या अगोदर करवा चौथ व्रत करण्यासाठी उठतात. नंतर त्या 'सरगी' चं सेवन केले जाते.( karwa chauth sargi time )  तर ही 'सरगी' ज्या महिला व्रत करतात त्यांच्या सासू कडून केले जाते. हा एक प्रकारचा नाश्ता असतो. 'सर्गी' बनवताना दूध, शेवय्याची खीर, ड्रायफूट्स यांचा वापर केला जातो. व्रत केलेल्या महिला रात्री चंद्र दर्शन होई पर्यंत अन्नपाणी घेत नाहीत.

करवा चौथ चंद्रदर्शन/ चंद्रोदय कधी आहे? When is Karva chauth Moon Rising Time?

करवा चौथच्या चंद्रोदयाची वेळ अंदाजे: रात्री 8 वाजून 46 मिनिटं मिनिटे असल्याची माहिती मिळत आहे.

इंटरनेटवर बरेच जण karwa chauth 2021 moon time, karwa chauth chand time 2021, today karwa chauth moon time 2021, karwa chauth 2021 chand kab niklega असे प्रश्न विचारले जातात. म्हणून हा लेख लिहून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads