करवा चौथ 2021 च्या शुभेच्छा मराठी:
विवाहित महिलांसाठी करवा चौथ महत्वाच्या व्रतांपैकी एक व्रत आहे. स्त्रिया, महिला या दिवशी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास करून सोळा श्रुंगार करतात. तर या दिवशी महिला उपवासाची सुरुवात 'सार्गी' ने केली जाते. म्हणजे या दिवशी सासूने बनवून दिलेली 'सर्गी' म्हणजे शेवयाची खीर, दूध आणि ड्रायफ्रूटघालून बनवलेला नाश्ता खाऊन करतात. दिवसभर घरी महादेव, देवी पार्वती आणि गणपतीची विधीवत पूजा करतात आणि करवा मातेची कथा ऐकवली जाते.
रात्री पतीला अर्घ्य (करवा चौथ चंद्र) देऊन चंद्राला पाणी अर्पण करून या व्रताची सांगता केली जाते. उपवास संपल्यावर घरातील सर्व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले जाते. पती -पत्नी एकत्र बसून यावेळी जेवण करतात. म्हणून करवा चौथ व्रत हा फक्त उपवासच नव्हे तर पवित्रता, प्रेम, आदर आणि पती-पत्नीच्या नात्यातील समर्पणाचे हा सण प्रतीक आहे. अलीकडे पुरुष मंडळी सुद्धा हा उपवास आपल्या पत्नीसाठी करतात.
आजच्या दिवशी आपल्या पार्टनरला तसेच नातेवाईकांना खूप साऱ्या शुभेच्छा सोशल मीडियावरून देऊन आनंद द्विगुणित करू शकता. म्हणून आम्ही तुम्हाला happy karwa chauth images देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच karwa chauth quotes in Marathi/ Hindi मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. येथे तुम्हाला काही karwa chauth wishes in Marathi/hindi देण्यात आलं आहे. आणि मुख्य म्हणजे karwa chauth quotes for husband सुद्धा येथे प्रोवाईड करण्याचा प्रयत्न आहे.
नक्की वाचा: Karwa Chauth 2021:का साजरा केला जातो करवा चौथ? चंद्रोदय कधी आहे? Information in Marathi.
चला तर पाहुयात करवा चौथ 2021 शुभेच्छा संदेशपत्रे मराठी मध्ये.
करवा चौथचा हा त्योहार
घेऊन येउदे खुशी चे क्षण हजार
ही आमची प्रार्थना असेल
आपण प्रत्येक वेळी साजरा करा त्योहार
सलामत आणि सुरक्षित राहो तुमचा परिवार
जेणेकरून आम्हाला तुमची एक मिळेल झलक
त्यामुळे हे व्रत होईल यशस्वी
आम्ही तुमची वाट पाहत आहोत बसलो
तुम्ही या हे व्रत पूर्ण करा
करवा चौथच्या शुभेच्छा..💐
Happy karva Chauth 2021
मेहंदीचा लाल रंग
तुमच्या प्रेमाची खोली दाखवतो आहे,
कपाळावर सिंदूर लावून
तुमचे आशीर्वाद दिसतो आहे,
गळ्यात घातलेले मंगळसूत्र
आपले मजबूत नाते दर्शवत आहे...💐💐
Happy karva Chauth 2021
चंद्राच्या प्रकाशाने हा संदेश आणला
करवा चौथच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात
आनंद आणला
सर्वप्रथम आमच्या कडून तुम्हाला
करवा चौथच्या खूप साऱ्या शुभेच्छा..💐
नक्की वाचा: Karwa Chauth 2021:का साजरा केला जातो करवा चौथ? चंद्रोदय कधी आहे? Information in Marathi.
karwa chauth pooja vidhi,karwa chauth aarti, karwa chauth katha time, karwa chauth puja muhurat 2020


