Amazon

Ads Area

header ads
header ads

Classic Rock Coffee Co., Sangli बद्दल महत्वाची माहिती

Where is Classic Rock Coffee Co., Sangli: क्लासिक रॉक कॉफी को. सांगली कुठे आहे.

सांगलीविषयी माहिती:
महाराष्ट्रात अनेक जिल्हे असून त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरताना दिसतो आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुके येतात. 

आता पाहूया आपण विचारलेला प्रश्न: 
कुठे आहे क्लासिक रॉक कॉफी को. सांगली?

सांगलीमध्ये अनेक ठिकाणी कॉफी शॉप आहेत मात्र सांगली मिरज रस्त्यावर असणाऱ्या विजयनगर येथे असलेलं क्लासिक रॉक कॉफी को. सांगली( Classic Rock Coffee Co., Sangli) येथे मिळणारे कॉफी आणि इतर प्रोडक्ट्स चवीला अगदी उत्तम असतात.

 What is Classic Rock Coffee Co., Sangli  address? :
6th floor, centre one building, above aurum cinemas, Vijaynagar, Sangli, Maharashtra 416410

क्लासिक रॉक कॉफी को. सांगली चा पत्ता काय आहे? :
6 वा मजला, मध्यभागी एक इमारत, ऑरम सिनेमाच्या वर, विजयनगर, सांगली, महाराष्ट्र 416410

क्लासिक रॉक कॉफी को. सांगली येथे आपल्याला खायला काय काय मिळत? क्लासिक रॉक कॉफी को. सांगली येथील मेनू काय आहे?
Classic Rock coffee menu
● Drums of Heaven
● Cheese Balls
● Paneer Tikka Multani
● Spicy Korean Chicken
● Chicken​ Tikka
● Special French Fries
● Chicken Kebab
● Korean Spice Chilli Chicken
● Panner Kabab
● Vanilla Ice Cream with Chocolate Brownie


Classic Rock Coffee Co., Sangli photos

Classic Rock Coffee Co., Sangli images

Classic rock cafe Sangli pics

तर या क्लासिक रॉक कॉफी को. सांगली वेळ रोज 12 ते रात्री 11 वाजे पर्यँत असते. आपण ऑनलाईन फूड सर्व्हिस वेबसाईट आणि अँप जसे की झोमॅटो, यासारख्या अँप द्वारे आपण मागवू शकतो.




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads