flipkart च्या या सेलमध्ये Nutrition आणि Healthcare कॅटेगरीत आपल्याला 85 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असल्याची माहिती मिळत आहे तर पर्सनल केअर कॅटेगरीत असलेल्या वस्तूवर कमीत कमी 25 टक्के ऑफ मिळणार आहे. मेकअप साठी लागणाऱ्या वस्तूवर 30 ते 60 टक्के ऑफ देण्यात येणार आहे. बेबी केअर या कॅटेगरीत असणारे वस्तू 99 रुपयांपासून सुरुवात होणार आहे.
तर किचन आणि डायनींग च्या वस्तू केवळ 69 रुपयांपासून स्टार्ट होणार आहेत. फ्लिपकार्ट super saver days मध्ये फॅशन इशेशल वस्तू ₹199 पासून सुरवात होणार आहेत.
इलेक्ट्रॉनिक आणि हेल्थकेअर इशेशल वस्तूवर 75% पर्यंत सूट मिळणार आहे. त्यामुळे हा सेल चुकवायचा नसेल तर आजच अलार्म सेट करून ठेवा आणि जलद चेकआउट करण्यासाठी 2 गोष्टी अपडेट करण्यास बिलकुल विसरू नका.
● आपला पत्ता आताच ठेवा
जर पूर्वीचा पत्ता असेल आणि आपण आपली जागा बदल असेल तर आजच फ्लिपकार्ट वर जाऊन अपडेट करून ठेवा आपला आताच पत्ता तिथे अपडेट करायला विसरू नका. जेणेकरून आपल्याला आपले प्रोडक्ट लगेच डिलिव्हर होतील.
●आणि आपल्याला मोबाईल मध्ये असलेले अँप हे अपडेट ठेवा.
म्हणजेच आपल्या कडे जर जुने व्हर्जन असेल तर आपल्याला नवीन रेट्स आणि सेलविषयी माहिती मिळणार नाही त्यामुळे आपले अँप प्ले स्टोअर किंवा अँप स्टोअर वर जाऊन अपडेट करा.


