Amazon

Ads Area

header ads
header ads

MSBTE Diploma Results: समर डिप्लोमा चा रिजल्ट जाहीर - पाहण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

MSBTE म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशनने  समर डिप्लोमा 2021 या वर्षाचा निकाल जाहीर केला आहे.

आपल्याला हा निकाल अधिकृत वेबसाईट msbte.org.in वर पाहता येईल. डिप्लोमाचे परीक्षेला बसलेले विद्यार्थी MSBTE मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. डिप्लोमा अभ्यासक्रमास असलेल्या विद्यार्थ्यांना या निकालाची प्रिंट काढून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.  या निकालाची प्रत केवळ संदर्भ म्हणून ठेवली जाऊ शकते. तर मुळ मार्कशीट MSBTE बोर्डाकडून नियोजित वेळेत जारी केली जाईल.  निकाल डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ मार्कशीट किंवा निकालाशी संबंधित इतर कागदपत्रांसाठी त्यांच्या संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधावा.

MSBTE Diploma Results 2021 या डायरेक्ट लिंक वरून करा चेक

विद्यार्थी खाली दिलेल्या थेट दुव्यावर क्लिक करून त्यांचा निकाल पाहू शकतात.

MSBTE Summer Diploma Result पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1: सगळ्यात पहिल्यांदा ऑफिशियल वेबसाइट msbte.org.in वर जा.
स्टेप 2: आता Click here to see Summer 2021 Diploma Results वर क्लिक करा.
स्टेप 3: यानंतर सीट नंबर किंवा एनरोलमेंट नंबर सबमिट करा.
स्टेप 4: आपला रिजल्ट स्क्रीन वर येईल.
स्टेप 5: आता हा निकाल चेक करून प्रिंट काढून घ्या.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या