Amazon

Ads Area

header ads
header ads

जाणून घेऊया; Mobile Phone च्या 'या' खोटया अफवाबद्दल म्हणजेच False rumors बद्दल facts

चला ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेऊया मोबाईल फोनच्या काही खोट्या अफवाबद्दल. काही वेळा म्हंटल जात की ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरा नाहीतर तुमचा फोन खराब होईल, मात्र हे खोट आहे तुम्ही कोणत्याही कम्पनीच चार्जर वापरू शकता पण तुम्हाला हे पाहावं लागेल की तुमच्या मोबाईलची चार्जिंग करण्याची क्षमता किती आहे आणि तेवढ्या क्षमतेचा चार्जरचा वापर करायला हवं. म्हणजेच आधीचा चार्जर किती क्षमतेचा होता हे पाहावं लागेल आणि तेवढ्या क्षमतेचा चार्जर घ्यावा लागेल. 
जर एखाद्या मोबाईल च बॅटरी खराब झाली असेल तर युजर्स त्याच कंपनीची बॅटरी त्या मोबाईल साठी खरेदी करतात मात्र अस करण्याची गरज नाही. तुम्ही इतर कोणत्याही कंपनीची चांगली बॅटरी खरेदी केलात तरी चालेल मात्र ती बॅटरी चांगली असायला हवी बॅटरी घेताना चेक करून घ्या की ती नकली नाही. 

आपल्याला समज आहे की, ज्या मोबाईल मध्ये जास्त मेगापिक्सल चा कॅमेरा तेवढं फोटो कोलिटी चांगली मात्र हे खोटं आहे. फोटोसाठी जेवढं मेगापिक्सल महत्वाचं आहे तेवढंच त्या मोबाईल मध्ये वापरण्यात आलेलं कॅमेरा लेन्स देखील आहे.

जर आपण आपल्या मोबाईल चा 100 टक्के झाले तरी चार्जिंग ला लावलो तर मोबाईल ची बॅटरी खराब होईल पण हे वाक्य नवीन फोन्स च्या बाबतीत बिलकुल खोट आहे. आजचे फोन ज्यादा चार्जिंग केल्यानंतर खराब होत असत मात्र आताच्या नवीन फोन्स ना अशी टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर अपग्रेड करण्‍यात आले आहेत की, हे फोन शंभर टक्के चार्जिंग झाल्यावर चार्जिंग बंद करतात.

जर ही महत्वपुर्ण माहिती आपल्याला आवडले असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जीवन मराठी ला फॉल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या