आपल्या स्मार्ट फोन मध्ये अनेक ॲप्स आहेत. WhatsApp, Instagram, Facebook यासारख्या मनोरंजन तसेच संवादनीय ॲप्स लोकांना खूपच आकर्षक करून घेत आहेत. घरी बसल्या स्मार्ट फोनवर वेगवेगळे व्हिडिओज ,फोटोज ,शॉर्ट फिल्म हे आपल्यांना सोप्या पद्धतीने पाहता येऊ लागले आहे. मोठमोठे अभिनेते, कलाकार त्यांच्यापासून ते अगदी घरबसल्या व्हिडिओज बनवणारे लोकही आता प्रसिद्ध होऊ लागले आहेत. पण मनोरंजन हा केवळ हेतू नसून त्यामध्ये पैसा सुद्धा कमावता येणे शक्य झाले आहे. काहीही कष्ट न घेता आपण खूप सोप्या पद्धतीने पैसे मिळवू शकतो. त्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखा संधी घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया नक्की काय आहे संधी!
मित्रांनो! Sharechat ह्या App चे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. मनोरंजन, बातम्या, ताज्या घडामोडी ,मजेदार व्हिडिओज, फोटोज हे सर्व आपल्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर बघता येते. या ॲपद्वारे अनेक लोक काम करून पैसे कमवत आहेत. कारण शेअरचॅट ने आपल्यांना एक धमाकेदार संधी उपलब्ध करून दिली आहे. आपण शेअर चॅट द्वारे १ लाखापर्यंत पैसे कमवू शकतो .तेही काही कष्ट न करता. मनोरंजन आणि मिळकत या दोन्हींचा आराखडा आखून शेअरचॅट ने युजर्सना खुश केले आहे.
पण पैसे कमावणार कसे? ( How to earn money from sharechat?)
शेअर चॅट ने युजर्सना पैसे कमवण्याची संधी दिली आहे. तेही अगदी सोप्या पद्धतीने.
💫खाली दिलेल्या लिंक द्वारे तुम्ही शेअर चॅट हे ॲप डाऊनलोड करून तुमचे खाते उघडा.
💫तुमच्या स्क्रीनच्या वरच्या कोपऱ्यात पिवळ्या रंगामध्ये (₹) हे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करा.
💫तुम्हाला तिथे पेज वर काही सूचना मिळतील :
◾व्हाट्सअप द्वारे तुमच्या मित्राला तुम्ही शेअर चॅट इन्स्टॉल करण्याचे सल्ला देऊन लिंक शेअर करा. जर तुम्ही पाठवलेल्या लिंकद्वारे त्या व्यक्तीने पहिल्यांदाच शेअर चॅट इन्स्टॉल करून साईन अप केले तर तुम्हाला ₹ 40 मिळतील.
◾अशाप्रकारे 30 दिवसांमध्ये तुम्ही 20,000 पेक्षा जास्त लोकांना ही लिंक रेफर करू शकता.
◾तुमच्या पहिल्या दोन रेफरल वर तुम्ही गोल्डन लिफाफा मिळवू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने १ लाख रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता.
शेअर चॅट डाऊनलोड करा खालील लिंक आणि मिळवा तुमच्या मनासारखे पैसे !
🎗️अशाचं खुश करणाऱ्या बातम्यांसाठी शेअरचॅट वर जीवन मराठीला फॉलो करा...

