Amazon

Ads Area

header ads
header ads

OPPO च्या A74 5G स्मार्टफोनला यूजर्सची पसंती ; डाउनलोड स्पीड देतोय 2.1 Gbps

OPPO या स्मार्टफोन निर्मिती कंपनीचा OPPO A74 5G हा स्मार्टफोन मोबाईल युजर्सच्या पसंतीस उतरला असून आता पर्यंत 6211 युजर्सनी या मोबाईल ला रेटिंग दिले आहेत. ओपोचा हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन 18w फास्ट चार्जरला सपोर्ट करतो. 
OPPO A74 5G या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Octacore dual mode Qualcomm 5G SoC प्रोसेसर मिळत असून 6 जीबी रॅम असल्याने आपल्याला मोबाईल वापरत असताना स्मूथ एक्सप्रियन्स मिळणार आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन साईज 6.5 इंच Full HD+ असून तो 90Hz Hyper Color  स्क्रीन सहित येतो. तर 90Hz हायपर कलर स्क्रीन म्हणजे ओपो ए७४ 5जी या स्मार्टफोन मध्ये आपल्या 90 फ्रेम्स प्रत्येक सेकंद मिळणार आहे. याचा उपयोग स्मूथ स्क्रोल्लिंग साठी आणि स्क्रीन लॅग होऊ नये म्हणून करता येतो. या फोनची मेमरी एक्सटर्नल sd कार्ड च्या साहाय्याने 256 GB पर्यंत वाढवता येते.

OPPO A74 5G Camera - Specification
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आले असून यातील पहिला लेन्स हा 48 मेगापिक्सल असून इतर दोन कॅमरे 2 मेगापिक्सल  चे आहेत. तर फ्रंटला सेल्फीसाठीं 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला अँड्रॉइड 11 चा OS मिळत असून हा स्मार्टफोन कलर OS वर काम करतो. तर या मोबाईलमध्ये मिळणारी बॅटरी लिथियम पॉलिमर असून ती 5000mAh क्षमतेची आहे. 
Oppo A74 हा स्मार्टफोन स्टँडबाय मोड वर 475 तास बॅकअप देऊ शकतो आणि टॉक टाईम 45 तास बॅकअप देऊ शकतो. हा स्मार्टफोन 18 W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करत असून चार्जिंग कनेक्टिव्हिटी साठी Type C चार्जर मिळणार आहे.


जीवन मराठी ला सोशल मीडियावर फॉलो करा, आणि ही पोस्ट आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या