काही वर्षांपूर्वी भेटीला आलेले रिलायन्स जिओ चे अनेक प्लॅन्स ग्राहकांना आकर्षित केले आहेत. आता ग्राहकांसाठी जिओ ने एक नवीन जबरदस्त प्लॅन आणला आहे .चला तर पाहूया काय आहे हा प्लॅन आणि मिळतील का सर्व सुविधा.
💫काय आहे प्लॅन ?
✨ हा आहे जिओचा नवीन जबरदस्त प्लान.
✨ सलग दोन वर्षे वापरू शकता डेटा आणि कॉलिंग सुविधा.
✨ जिओ फोन नाही मिळणार मोफत.
रिलायन्स जिओ ने काही महिन्यांपूर्वी एक फोन केला होता ज्यामध्ये नवीन फीचर्स त्याचप्रमाणे वेगवेगळे डिझाईन सादर केले गेले होते. जिओ कंपनी या फोनच्या खरेदीवर काही स्पेशल आणि शानदार ऑफर्स देत आहे. या ऑफर अंतर्गत तीन नवनवीन प्लॅन्स लॉन्च झाले आहे आणि सर्वात महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे यासोबत जिओ फोन मोफत मिळणार आहे.
याची किंमत १,९९९ रुपये आणि १,४९९ रुपये तसेच ७४९ रुपये असे आहेत.
▪️काय आहे १,९९९ रूपयांचा जिओ फोन प्लॅन?
या धमाकेदार प्लेन मध्ये दोन वर्ष अनलिमिटेड कॉलिंग त्याचप्रमाणे डेटा प्लॅनिंग केले आहे. या प्लॅन सोबत तुम्हाला नवीन जिओ फोन गिफ्ट केला जाईल, म्हणजेच दोन वर्ष रिचार्ज करण्याची गरज नाही. अनलिमिटेड कॉलिंग सोबत २ जीबी डेटामिळेल. ६४ kbps स्पीड उपलब्ध.
▪️ पाहूया १,४९९ रुपयांचा धमाकेदार प्लॅन
१,४९९ रुपयांचा हा प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसह सेवेत आला आहे एकदा फोन घेतल्यानंतर एक वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग तसेच महिन्याला २ जीबी डेटा मिळेल. डेटा संपताच ६४ kbps स्पीड.
▪️७४९ रुपयांचा जिओ फोन प्लॅन.
जिओ कंपनीने हा ७४९ रुपयांचा रुपयांचा तिसरा प्लॅन सादर केले आहेत. ज्यात जिओ फोन मोफत मिळणार आहे. पण एक वैशिष्ट्य या प्लॅनमध्ये सामावलेला आहे तो म्हणजे हा प्लॅन आधीपासून जिओ फोन वापरणाऱ्या युजर्ससाठी आहे या प्लॅन मधील देखील १,४९९ रुपयांच्या प्लेन मध्ये मिळणारे सर्व सुविधा मिळतीलच त्याचबरोबर वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग महिन्याला २ जीबी डेटा मिळेल .पण समाप्त होताच ६४ kbps स्पीड देखील मिळेल.




