Amazon

Ads Area

header ads
header ads

नाताळ निमित्त शुभेच्छापत्रे, संदेश, WhatsApp status, quotes.

जीवन मराठी: 

तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्याकडून 
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !! 

वात्सल्याचा सुगंध  दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची येशूला सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला...

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !!


सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे प्रार्थना करतो, सुख-समृद्धी  लाभो तुम्हाला...


आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभू कडे, 
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू देत,
प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे.


मेरी ख्रिसमस !


नाताळच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी अनमोल आठवण ठरावी ‌!!!

आला सांगता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी आणि प्रेमाची बहार तुम्हालाही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार...






हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads