Amazon Christmas offers :
खिशाला परवडणारे आणि चांगले फीचर्स उपलब्ध असणारे नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची सर्वांची इच्छा असते. परंतु बजेट कमी असल्यामुळे काही दा ते शक्य होत नाही. अमेझॉनच्या या ऑफर्स नुसार तुम्हाला जास्त किंमती असलेले स्मार्टफोन सुद्धा अगदी स्वस्तात खरेदी करता येऊ शकते.
या ॲमेझॉन च्या सेल मधील Redmi Note 10 pro Max नवीन आणि अनेक ग्राहकांच्या पसंतीस ठरलेला स्मार्टफोन तुम्हाला नवीन फोन खरेदी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
Redmi Note 10 pro Max details :
रेडमी च्या या फोनमध्ये ६ GB RAM आणि १२८ GB स्टोरेज आहे.हा स्मार्टफोन प्रोसेसर Qualcomm Snapdragon 732G Kryo 470 Octa-core वर समर्थित आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन बद्दल बोलायचे तर हा AMOLED डॉट डिस्प्लेसह ६.६७ इंचाचा आहे.
फोनच्या बजेटनुसार कंपनीने या मध्ये खूप चांगले फीचर्स प्रोव्हाइड केले आहे. ५०२० mAH ची मोठी बॅटरी आहे आणि ३३ W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Camera features : Redmi Note 10 pro Max हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी खूपच चांगला आहे कारण याचा मुख्य कॅमेरा हा १०८ MP चा त्याचप्रमाणे ८ MP अल्ट्रा-वाइड, २ MP पोर्ट्रेट आणि ५ MP मॅक्रो मोड आहेत. तसेच यात व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फी साठी १६ MP फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi Note 10 pro Max price :
Redmi Note 10 pro Max ची खरी किंमत २२,९९९ रुपये आहे. पण अमेझॉन च्या या ऑफर नुसार ग्राहकांना हा फोन १९,९९९ रुपयांना मिळणार आहे. फोनवर ३००० रुपयांची सूट मिळवू शकता. या शिवाय Axis Miles & More च्या क्रेडिट कार्डवर १००० रुपयांंचे सवलत मिळणार आहे.
या ऑफर नुसार OneCard च्या क्रेडिट कार्डवर १५०० रुपये ऑफ आणि HSBC क्रेडिट कार्डवरून EMI वर २ हजार रुपये किंवा ७.५ टक्के इन्स्टंट सवलत या ऑफर द्वारे ग्राहकांना मिळणार आहे. या सर्व ऑफर्सनंतर तुम्ही फोनवर १४,५०० रुपयांपर्यंतची होईल. हेच ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. ॲमेझॉनने ग्राहकांना त्याच बरोबर एक्सचेंज ऑफर देखील दिले आहे.
तर मग आजच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन या स्मार्टफोनच्या खरेदी विषयी अधिक माहिती मिळवा.


