काही दिवसांपूर्वीच होंडा ने त्यांची एक नवीन बाईक लॉन्च केली होती जी सर्वात जास्त मायलेज देणारी ठरली आहे. Honda SP-125 असे त्याचे नाव आहे.
Honda SP-125 details :
होंडाची ही बाईक एक लिटर पेट्रोल मध्ये जवळ जवळ ६६ किलोमीटर पर्यंत पोहोचू शकते. या बाईक मध्ये 123.94 सीसी इंजिन आहे. या 8पीएस पॉवर निर्मिती करतात.
Honda SP-125 ची दिल्लीतील शोरूम किंमत ७८, ९४७ रुपये आहे.


