Amazon

Ads Area

header ads
header ads

Hero HF 100 : कमी किंमतीत हायस्पीड आणि सर्वात जास्त मायलेज देणारी बाईक.



  पेट्रोलचा वाढता दर पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे पण सर आपल्याकडे चांगले मायलेज देणारी बाईक असेल तर टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. 
Hero HF 100  की काहीच दिवसांपूर्वी लॉन्च झालेली बाईक सर्वात जास्त मायलेज देणारी बाईक ठरली आहे. काही ग्राहकांनी या बाइकला खरेदी करून खरोखरच त्यांनी त्यांचे एक्स्ट्रा पैसे वाचवले आहेत. कारण ही बाईक एका लिटर मध्ये  जवळपास ७२ किलोमीटर पर्यंत धावू शकते. 


हिरो कंपनीची की बाईक खरोखरच स्वस्त आहे आणि भरपूर मायलेज देणारी आहे.

Hero HF 100  price :
या बाईकमध्ये 97.2 सीसी इंजिन दिलेले आहे.
७.९१ पीएस पॉवर या बाईक कडून निर्मित केली जाते.
या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, याची शोरूम किंमत 50,990 रुपये आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads