ब्राझील सरकारने दुर्घटनेचा तपास करण्याचा सुरू केला आहे. मेंडोंका हीच या गाण्याचे वैशिष्ट्य अनन्यसाधारण होते ती महिलाच्या अनुभवावर आधारित आणि अपूर्ण नात्यांवर गायन करत असत.त्यामुळे ती ब्राझील मध्ये नाहीतर तर अनेक देशात खूप लोकप्रिय झाली होती.
मेंडोका हिचा २०१९ साली ग्रॅमी अवॉर्ड मध्ये तिचा शो खुप लोकप्रिय ठरला होता. मेंडोंकाने हिने खुप लहान वयात आपल्या करीयरसाठी सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर ती ब्राझिलियन देशी संगीताचे गायन करू लागली. सुरेल आवाजामुळे अनेक देशा-विदेशात तिच्या आवाजाचे कौतुक होऊ लागले. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे दुःखाची राणी ही नवीन ओळख देशात तयार झाली होती. कोविड -१९ च्या काळामध्ये आपत्तीमुळे मागच्या वर्षी तिचे सर्व लाईव्ह कार्यक्रम रद्द झाले होते. त्यानंतर तिने आपले शो ऑनलाईन पद्धतीने सुरु केले होते.ज्यात तिने जागतिक रेकॉर्ड बनवले होते.तिच्या या एका लाईव्ह संगीत कार्यक्रमाला ३.३ मिलियन प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. हा शो युट्युब वरील आत्तापर्यंतचा सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला शो म्हणून ओळखला गेला
२०२० साली तिचे spotify वर सर्वात जास्त गाणे लोकप्रिय ठरली होते.मेंडोंकाला दोन वर्षाचा मुलगा आहे जो दुर्घटनेपासून १२ किलोमीटर लांब कैरेटिंगा शहर मध्ये शुक्रवारी रात्रीच्या कार्यक्रमासाठी संगीत सादरीकरणासाठी थांबला आहे. बालकलाकार ते लोकप्रिय म्हणून ओळखली जाणारी मेंडू का अथक प्रयत्नानंतर प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवू शकली होती पण या दुर्घटनेत तिचा निधन झाल्यामुळे सर्वच चाहते नाराज आहेत. तिने या दुर्घटनेपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने विमानमध्ये बसण्याची तयारी करताना दिसत आहे.


