Amazon

Ads Area

header ads
header ads

तुमचा मोबाईल हँग होत आहे का? आता होणार नाही! फॉलो करा 'या' टिप्स| Smartphone problems

जीवन मराठी: आपला दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ हा स्मार्टफोन हाताळण्यात जातो. तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण काही वेळेस तुमचा फोन हँग किंवा लो स्पीड देऊ लागतो. त्यामुळे आपले बरेसचे काम पाठीमागे राहते. म्हणून आज आपण पाहणार आहोत हँग होत असलेल्या स्मार्टफोनला उत्तम स्पीड कसा देता येईल. खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा स्पीड वाढवू शकता.

सध्या मार्केट मध्ये विविध प्रकारचे स्मार्टफोन्स उपलब्ध असतात. शिवाय जास्त रॅम आणि स्टोरेजसह येणारे फोन्स ग्राहक  पसंद करतात. मात्र आपला डेटा जास्त स्टोर केल्यामुळे स्टोरेज  भरतेच आणि म्हणूनच आपल्यांना मोबाईल होण्या सारखे समस्या उद्भवतात. पण पहा या दिलेल्या टिप्स. कसे फॉलो करून तुम्ही खूप सोप्या पद्धतीने फोन स्पीड वाढवू शकता.


◾ जर आपल्या स्मार्टफोनचे रॅम कमी असेल तर मोबाईल हँग होतो. हँग होण्याचे मुख्य कारण कमी रॅम आणि जास्त डेटा स्टोअर. त्यामुळे आपणास उपयोगी नसलेले ॲप्स डिलीट करा.
◾ फाईल मॅनेजर मध्ये जाऊन आपल्या स्टोरेज चा आराखडा पाहा. उपयोगी नसलेले फाइल्स, फोल्डर त्वरित डिलीट करा. यामुळे फोनची मेमरी वाढेल आणि तुमचा फोन हँग होणार नाही.
◾ तुमच्या स्मार्ट फोनची स्पीड वाढवण्यासाठी डिवाइस मधील कॅश मेमरी रिमूव्ह करा.
◾ स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे अनेक ॲप्स बॅकग्राऊंड ला चालू असतात. जितके ॲप्स तितके फोनवर अधिक लोड येतो. त्यामुळे ते त्वरित डिलीट करत जा. याशिवाय तुम्ही अनेक ॲप्स बॅकग्राऊंड सेटिंग मध्ये बदल करू शकत

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads