Micromax चा हा स्मार्टफोन १५ डिसेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे परंतु कंपनीकडून लॉन्चिंग बाबतीत कोणतीही माहिती समोर आली नाही. जेव्हा कंपनीकडून बातमी मिळेल त्याची खरी लॉन्चिंग तारीख कळेल.
कसा असेल हा स्मार्टफोन?
Micromax चा In 2b हा काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेला स्मार्टफोन बाजारात ग्राहकांना स्वस्तात मिळाला. पाहता कंपनी तिने खूप वेगवेगळे आणि स्मार्ट फीचर या फोनमध्ये दिले आहेत.
हा फोन ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंट चा पाहायला मिळतो. या मोबाईलची किंमत ८,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोन मध्ये ६.५२ इंच एचडी+ डिस्प्ले, Unisoc T६१० SoC आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळते.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ MP प्रायमरी कॅमेरा सेंसर आणि २ MP डेप्थ सेंसरचा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच अंतर्गत ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पहायला मिळतो.
हे नक्की पहा :


