◾Infinix Hot 10S :
ॲमेझॉन वर Infinix Hot 10S हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्ही हा फोन ICICI Bank MasterCard द्वारे खरेदी कराल तर तुम्हाला १० टक्के सूट मिळेल. यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन १०,००० रूपयांपेक्षा कमी किमतीत प्राप्त करू शकता. या स्मार्टफोन बद्दल अधिक जाणून घ्या 👇
◾ Redmi 9 Active :
जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला चांगला स्मार्टफोन करायचे करायचा असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. हा स्मार्टफोन ॲमेझॉन वर १०,९९९ रुपयांना ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. परंतु SBI बँकेच्या कार्डने व्यवहार केला असता तुम्हाला १० टक्के सूट मिळवून १०,००० रूपयांपेक्षा कमी किमतीत करता येईल. पहा या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन 👇
◾ Gionee M12 Pro :
या स्मार्टफोनचे फीचर्स पाहता कंपनीने याला खूप कमी किंमतीत लॉन्च केले आहे. याचे जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ग्राहकांना एक चांगला स्मार्टफोन चा पर्याय ठरू शकतो. हा फोन तुम्ही ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. पहा या स्मार्ट फोनचे डिटेल्स. 👇
◾Lava Z6 :
हा स्मार्टफोन अनेक भन्नाट फीचर्स सह आकर्षित कॅमेरा सेटअप देतो. जो ग्राहकांना अगदी स्वस्तात खरेदी करता येतो. या स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन विषयी अधिक जाणून घ्या 👇


