Amazon

Ads Area

header ads
header ads

WhatsApp status चा हा नवीन अपडेटेड फीचर पाहिलं का ? बघाल तर आनंदी व्हाल | Updated feature

जीवन मराठी: WhatsApp  हा जगातील नंबर वन मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. अधिक तर लोक या ॲप चा वापर करून कॉन्टॅक्ट तसेच चॅटिंग करतात. WhatsApp हेसुद्धा नवनवीन वैशिष्ट्य आणि अपडेट्स प्रसिद्ध करत असतात. रिपोर्ट नुसार व्हाट्सअप हे स्टेटसशी संबंधित एक नवीन फीचर अपडेट करणार आहेत. ते युजर्सना अत्यंत उपयोगी फीचर ठरेल. चला तर पाहूया नक्की अपडेटेड फीचर काय मिळणार आहे.


WhatsApp status संबंधी अपडेटेड फीचर 

काही रिपोर्टनुसार असे कळले की एका नवीन अपडेटेड फिचर नुसार व्हाट्सअप स्टेटस साठी Undo हे बटन दिले जाईल. जेणेकरून आपण चुकीचा स्टेटस किंवा चुकून स्टेटस त्वरित डिलीट करू शकतो.



सध्या आपण  जुने फिचर वापरतो आहे .म्हणजेच जेव्हा आपण स्टेटस अपडेट करतो तेव्हा  तो नको असला तर डिलीटही करू शकतो .पण हे करण्यासाठी स्टेटस च्या कॉल मध्ये जाऊन ते सिलेक्ट करावे लागते आणि नंतर ते डिलीट करता येते. पण नवीन फीचर च्या तुलनेत याला बराच वेळ लागतो आणि याचे परिणाम म्हणजे त्या काळात अनेक लोक आपले चुकीचे स्टेटस पाहतात.

आता या नवीन फिचर प्रमाणे Undo बटन दाबून आपण आपला चुकीचा स्टेटस त्वरित डिलीट करू शकतो.
हे फिचर अजून रिलीज झाले नाही सध्या व्हाट्सअप बिटाच्या अँड्रॉइड आवृत्ती 2.21.22.6 वर याची टेस्ट केली जात आहे. थोड्याच दिवसात आपल्यांना हा फिचर आपल्या व्हाट्सअप स्टेटस सेटिंग मध्ये जरूर पाहायला मिळेल.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads