Amazon

Ads Area

header ads
header ads

Best Milegeble Bikes : हे 5 बाईक्स ठरले आहेत सर्वात जास्त मायलेज देणारे बाईक्स.1 लिटर पेट्रोलमध्ये धावतात 97 किलोमीटर पर्यंत.

सध्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वांनाच त्याचा जोरदार फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात जरा ही घट झाली नाही. आपल्या देशात सर्वांकडे टू व्हीलर बाइक आहेत. परंतु वाढत्या पेट्रोल दरामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सर्वांसमोर येऊन ठेपला आहे. त्यातून जर आपली बाईक जुनी असेल किंवा कमी मायलेज देणारी असेल तर ती खिशाला परवडणारी नाही.
नवीन वर्षानिमित्त नवीन बाईक घेण्याचा विचार करीत आहात का ? आज आम्ही तुमच्यासाठी अशा 5 बाईक्स बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. जे जवळजवळ 97 किलोमीटर पर्यंत मायलेज देते.

Best Milege Bikes :

1. Honda SP-125  

2.Hero HF 100  


3. TVS Sport


4. Bajaj CT100 


5. Bajaj Platina 100

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads