भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय टीमची हार झाल्याने संतप्त क्रिकेटप्रेमींनी टीव्ही फोडल्याचा प्रकार घडला आहे. टी-20 स्पर्धेत भारताचा पारंपरिक कट्टर विरोधक पाकिस्तान सोबत रविवारी सामना पार पडला. सामना नाही तर युद्ध असलेल्या या मॅच मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला त्याचा परिणाम चाहत्यांवर चांगलाच पडला आहे. भारतीय संघाच्या पराभवामुळे संतप्त क्रिकेटप्रेमी प्रक्षेकांना रस्त्यावर टीव्ही आणून फोडून टाकला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधील पाटील गल्लीतील हा प्रकार घडला असल्याची चर्चा सर्वत्र जोरात सुरु आहे.
Sangli News: सांगलीतील क्रिकेटप्रेमी मॅच पराभवानंतर चक्क रस्त्यावर T.V फोडले.
२६ ऑक्टोबर
0
T20 Worldcup 2021 Sangli: T-20 मेन्स विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानचा हाय होल्टेज सामना पार पडला. भारतीयांना खूपच आत्मविश्वास होता कि विराट कोहली पाकिस्तानला तोंडावर पाडणार. ते काही शक्य झाले नाही. एकही विकेट न घेता भारताला चांगलंच दाखवून दिले की , ' हम भी कुछ कम नही ! ' पण याचा खूप वाईट परिणाम प्रेक्षकांवर झाला आहे. भारतीयांना वाईट वाटतच आहे पण त्याच सोबत कट्टर विरोधक असल्याने संतापही होत आहे. अशीच एक बातमी आपल्याला मिळाली आहे. पाहूया..
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉


