Amazon

Ads Area

header ads
header ads

Diwali 2021: लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त | Lakshimipujan Muhurt

जीवन मराठी : कोरोना काळ जरी अजून संपला नसला तरी यंदाची दिवाळी मात्र खूपच धुमधडाक्यात साजरी होणार आहे. कारण मागच्या वर्षी कोविड रुग्णांची संख्या अधिक असल्याने लाकडं डाउन lockdown करण्यात आला होता. पण यावर्षी दीपावली मध्ये सर्वच दुकाने, बाजार पेठ, मंदिरे  खुले केली गेली आहेत. 


 दीपावली मधील प्रत्येक दिवस साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू आहेत.



विशिष्ट्य हेतू, पूजा विधी या सर्वांना खूप महत्त्व आहे पण तेही योग्य करायला हवे. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत दीपावली 2021   लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त.

 लक्ष्मीपूजन मुहूर्त (  Diwali 2021 Lakshimipujan Muhurt )

दीपावली २०२१ मध्ये  गुरुवार ,४ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.       


 💫लक्ष्मी पूजा मुहूर्त =  सायं ६.४१ ते ८.२५ पर्यंत म्हणजेच १ तास ४४ मिनिटात आपल्यांना लक्ष्मीपूजनासाठी शुभमुहूर्त आहे.

💫 प्रदोष काळ = सायं ५.५७ ते ८.२५ पर्यंत.

💫 वृषभ काळ = सायं ६.४१ ते ८.४४ पर्यंत.




Diwali 2021 : दीपावलीच्या शुभ दिवसांचे शुभमुहूर्त 






हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads