Life Status in Marathi म्हणजे जीवनावर मराठी स्टेटस नक्की वाचा.
जीभ 👅तर सगळ्यांच्या तोंडात असते ,
पण यशस्वी तर ☝तेच होतात जे तिला सांभाळू शकतात😊.
जीवनाचा 😇आनंद घेतला जातो ,
नाकी त्याला 🙌झेलल जात.
जर तुमच्या मध्ये अहंकार👈असेल आणि,
खूप राग 👿येत असेल तर,
तुम्हाला आणखी दुष्मनाची गरज नाही🙏.
जीवन स्टेटस मराठी
ह्याने काहीच 👎फरक नाही पडत कि
तुम्ही किती हालतीमध्ये 😔जगलात,
फक्त तुम्ही त्या आठवणी विसरून नाही😐 शकत.
आयुष्य एकच ☝आहे पण,
त्याला चांगल्या 👌प्रकारे जगलं ना
तर एकचं खूप 💫💫आहे.
मृत्यू ❌हे जीवन समाप्त करतं,
एक नात्यानां नाही✅.
कोणी हे निरीक्षण👀 नाही करू शकत,
कि काही लोकं सामान्य होण्यासाठी
💪जबरदस्त उर्जा खर्च करतात😇.
मराठी स्टेटस जीवन sms
तुम्ही जीवनाला 😏Ignor करून
शांती😌 नाही मिळवू शकत.
जाहिरात : स्टॉक आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 दशलक्ष भारतीयांसह आताच सामील व्हा.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर.
जीवनामध्ये थोड😎 शान मध्ये जगायचं असेल तर,
थोड 💣💣Attitude आणि
💥💥Style दाखवावं लागतं.
आयुष्य😻 तर तेव्हा सुंदर होतं,
जेव्हा सुंदर बनवणारा 👫सोबत असतो.
जिंदगी कोणासाठी नाही 🏃बदलत,
बस जगण्याचं कारण🎓🎓 बदलून टाकते🙏.
माणसाचे स्वप्न😇 आहेत
कि उडण्यासाठी पंख 🐤🐤मिळो,
आणि पक्षीनां वाटतं कि राहण्यासाठी 🏡घर मिळो.
Life मध्ये एक Partner 👸👈असणं गरजेचं असतं, नाहीतर मनातली गोष्ट Status📝📝 वर लिहावी लागते.
जास्त वजन घेऊन 🔮चालणारे कायम डूबून💦💦 जातात ,
मग तो अभिमानाचा 😎असो किंवा सामानाचं असो👊.
जिथे हिम्मत 💪समाप्त होते,
तेथूनच हारची ⛹सुरुवात होते.
आपली जीभ 👅जर सुधारली तर,
आयुष्य सुधरायला😇 वेळ नाही लागत💫💫.
जीवन दिवस🚶🚶 कापण्यासाठी नाहीतर ,
काहीतरी महान 💢काम करण्यासाठी आहे🙏.
जाहिरात : स्टॉक आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 दशलक्ष भारतीयांसह आताच सामील व्हा.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर.
लहानपणाच 👱दुखणं पण
खूप😖 चांगलं वाटायचं ,
ज्याने आपल्याला शाळेतून
😆😆सुट्टी मिळायची.
जीवन दिवस🚶🚶 कापण्यासाठी नाहीतर,
काहीतरी महान 💢काम करण्यासाठी आहे🙏.
जर तुम्हाला वाटत 🙏असेल कि देव मिळाव तर,
असं काहीतरी काम करा कि
ज्याने तुम्हाला 🙌🙌आशीर्वाद मिळेल😇.
आयुष्यात तुम्ही मज्जा👓💲 करायला शिका,
वेळ⏰ तर तुमची मज्जा घेतचं राहणार🙏.
लाइफ कोट्स मराठी
माणूस 💂जी चुकी ❌करून शिकतो,
तो आणखी कुठल्याच✅ पद्धतीने नाही शिकू शकतं😀.
कधी कधी 👐असं होतं,
आपण एका☝ व्यकी मुले हसणं 😔😔सोडून देतो.
ध्येय 💮किती पण उंच असुद्या,
रस्ते🚉 कायम तुमच्या 🚶🚶पायाखालीच असतात.
जीवनामध्ये पैशासोबत💰💰 व्यवहार पण कमवा,
कारण शमशान 4 करोड नाही❎,
तर 4 लोकं सोडून येणार🙏.
आयुष्य एक पुस्तक 📙📙आहे,
ज्या मध्ये हजार पानं ☝आहेत
जे मी अजून वाचले नाही😇😇😇.
रोज Status 💁बदल्याने Life नाही ✅बदलत,
Life ला बदलण्यासाठी एक ☝Status खूप आहे🙏.
आयुष्यात जे विचार 😏करतो
ते आपल्याला नाही ❎मिळत,
पण जे आपण विचार करतो?
ते एवढं सोप्पं पण नसतं😉.
जाहिरात : स्टॉक आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 दशलक्ष भारतीयांसह आताच सामील व्हा.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर.
रस्ते कधीच 🚴🚴संपत नाही,
फक्त लोकं हिम्मत हारून 😔जातात.
येथे 👈लोकं आपली स्वतःहाची 💁चुकी मानत नाही😏,
तर कोणाला आपलं कसं मानतील🙏🙏.
Life Quotes in Marathi
आज 👉वेळ ⏰तुझं आहे
ह्याचा अर्थ हा नाही
कि ☝उद्या पण तुझाच👉👲 राहील.
आयुष्य👐 मिळाल होतं
कि कोणाच्या तरी 😇कामाला यावं,
पण वेळ⌚ जातोय तर
फक्त कागदाचे 💰💲तुकडे कमवन्यासाठी😔.
अश्याच स्टेट्ससाठी जीवन मराठीला फॉलो करा