Vasubaras 2021 qoute Wishes
वसुबारस निमित्त खास शुभेच्छा....
वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
नक्की वाचा :Diwali 2021: यंदाची वसुबारस अशी साजरी करा. गोवत्स द्वादशी म्हणजे काय?
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा..
सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदू देत.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
विशेष माहिती: दिवाळी म्हणजे काय? का साजरी केली जाते दिवाळी? अन दिवाळीला इतकं महत्व का आहे? What is Diwali and why is it celebrated?


