नमस्कार मित्रहो, या वर्षी दिवाळी (Diwali Date 2021) कधी आहे? असा प्रश्न इंटरनेटवर सर्च केला जातो. आणि त्यामुळेच आम्ही तुमच्या या दीपावली कधी आहे? या प्रश्नाच उत्तर देण्यासाठी हा लेख लिहीत आहोत.
DIWALI 2021 PHOTOS
आपण इंटरनेटवर सर्च करत असताना diwali kadhi ahe?, Dipawali kadhi ahe? Diwali date kay ahe? Diwali 2021 chi date? Dipawali 2021 tarikh kay? असे प्रश्न मराठी भाषेत इंग्रजी टाइप करून विचारता. मात्र काही वेळेस तुम्हाला उत्तर मिळत नाही. परिणामी कॅलेंडरची पाने उलटावी लागतात.
Diwali 2021 Date Maharashtra in Marathi
तर यंदा दिवाळी 2021किंवा दीपावली 2021 ही 2 तारखेपासून सुरू होणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊ.
What are the 5 days of Diwali in 2021? या इंग्रजीमधील प्रश्नच उत्तर सुद्धा येथे देत आहोत. दिवाळी किंवा दिपावली 2021 चा पहिला दिवस चालू होतो तो 2 तारखेपासून या दिवशी धनत्रयोदशी आहे. म्हणजेच धन्वंतरी जयंतीचा दिवस असतो. यावर्षी दिवाळी अमावस्या 3 तारखेला उत्तर रात्री 6 वाजून 3 मिनिटांनी सुरू होणार आहे.
4 तारीख ही दिवाळीची मुख्य तारीख असून या दिवशी दिवाळी 2021 ची लक्ष्मी-कुबेर पूजन होणार आहे. दिवाळी किंवा दीपावली या सणाचा मुख्य दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मी पूजनाचा आणि हा दिवस 2021 ला 4 तारखेला गुरुवारी आला आहे. हा दिवस सर्वजण अभ्यंगस्नान करून घरासमोर रांगोळी काढून सायंकाळी घरात लक्ष्मी पूजन करून साजरा करतात. हे पूजन झाल्यावर फटाके वाजवले जातात. सर्वजण उत्स्फूर्तपणे हा दिवस साजरा करताना दिसतात. भारतात दिवाळी या सणाला खूप महत्व आहे. या सणाला शाळांना सुट्टी देतात.
पुढील दिवशी 5 तारखेला दीपावली पाडवा म्हणजेच दिवाळी पाडवा आहे. या दिवशी अभ्यंगस्नान करून पतीस ओवळणे हा साजरा केला जातो. तर 5 तारखेला बलिप्रतिपदा सुद्धा आहे. आणि दिवाळी 2021 चा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. 2021 दिवाळी ला भाऊबीज 6 तारखेला आहे.
आपण इंटरनेटवर Dipawali kitne tarikh ko hai? Dipawali ke tarikh ki hai? असे हिंदी भाषेत सुद्धा प्रश्न सर्च करतो. त्याच उत्तर वरील लेखात आहे.


