Azad Hindi Fauj Information in Marathi: आजचा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. सन 1943 मध्ये आजच्या दिवशी नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांनी भारताच अस्थायी सरकार स्थापन केलं होतं. या सरकारला आझाद हिंद सरकार( Azad Hind Fauj ) म्हटलं जात होतं. तर या सरकारजवळ स्वतःची सेना आणि बँक (Azad Hind Bank ) व्यवस्था सुद्धा होती. तर स्वतः सुभाष चंद्र बोस या सरकारचे राष्ट्रपति, प्रधानमंत्री, विदेशमंत्री आणि रक्षामंत्री होते.
Azad Hindi Fauj Photos
आझाद हिंद फौज स्थापन करण्याच्या कल्पनेपासून ते त्याच्या निर्मितीपर्यंत अनेक स्तरांवर बऱ्याच लोकांमध्ये चर्चा झाली तर जपानमध्ये राहत असलेले रास बिहारी बोस यांनी नेतृत्व केले होते. सुभाष चंद्र बोस जर्मनीतून जुलै 1943 मध्ये जपानच्या नियंत्रणाखाली सिंगापूरला आले आणि तेथून त्यांनी चलो दिल्लीचा(Chalo Dilli) नारा दिला.
सुभाष चंद्र बोस(Azad Hind Fauj Founder) यांच्या आझाद हिंद सरकारला जर्मनी, फिलिपीन्स, जपान, कोरिया, इटली, चीन, आयर्लंड यांच्यासमवेत नऊ देशांनी मान्यता दिली होती. जपानने आझाद हिंद फौजेला आधुनिक युद्धासाठी तयार होण्यासाठी खूप मोठी मदत केली होती, तर आझाद हिंद सरकारला अंदमान आणि निकोबार हे द्विप जपाननेच सोपवले होते. यावेळी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमान निकोबार बेटांची नावे बदलून अंदमानचे नाव शहीद द्विप केलं होतं तर निकोबार बेटाचं नाव स्वराज द्विप केलं होतं. भारतातल्या ब्रिटिश सेनेला आझाद हिंद फौजेने युद्धात हरवलं होतं. ते म्हणजे कोहिमा आणि इम्पाळ येथे ब्रिटिश सेनेला हरवण्यात आझाद हिंद फौजेला यश मिळालं होतं.
आझाद हिंद फौजेच्या सरकार स्थापन करण्यामुळे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ब्रिटिश सरकारला दाखवून दिल की भारतातले लोक स्वतःचा सरकार स्वतः चालू शकतात. या सरकारचं आपल स्वतःच बँक, आपली स्वतःची मुद्रा, स्वतः पोस्टाचे तिकीट(Azad Hind Stamp), गुप्तचर विभाग आणि दुसर्या देशांत दूतावास सुद्धा होतं.
नागासाकी, हिरोशिमा येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यामुळे जपान आत्मसमर्पण केलं होतं आणि येथूनच आझाद हिंद फौजेचे पतन चालू झालं.
सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली कोणते सैन्य स्थापन करण्यात आले?
Which Army was headed by Subhash Chandra Bose?
Answer- सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौज स्थापन करण्यात आले.
कोणत्या वर्षी जर्मनीमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद रेडिओ सेवा सुरू झाली?
In which year, Azad Hind Radio service was started under Subhash Chandra Bose in Germany?
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीमध्ये 1942 मध्ये आझाद हिंद रेडिओ सुरू करण्यात आले होते.
Azad Hind Senechi Stapna Netaji Subhash chandra Bose यांनी केली होती. आपल्याला ही Azad hind Fauj in Marathi माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा.
अश्याच माहिती साठी 'जीवन मराठी.कॉमला फॉलो करा.


