शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021(MahaTET) ची पूर्वीची तारीख 30 ऑक्टोंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा(TETExam Timetable) होणार होती.
मात्र 30 ऑक्टोबर 2021 या दिवशी देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत आणि यामुळे महाटीईटी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 या परीक्षेच्या तारखेत आता बदल करण्यात आलेला आहे. तर ही परीक्षा 30 ऑक्टोबर 2019 रोजी होणार होती मात्र बदललेली तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे. तर या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून सुधारित वेळापत्रक देण्यात आल असून यानुसार प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट करून घेण्याची तारीख 26 ऑक्टोंबर 2019 पासून 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. यावेळेस आपण प्रवेशपत्र प्रिंट करून घेऊ शकता. तर शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर तारीख 21 नोव्हेंबर 2019 रोजी होणार असून सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा 2021च्या दुसरा पेपर 21 नोव्हेंबर 2021 होणार असून त्याची वेळ दुपारी 2 ते 4.30 असा असणार आहे.
खाली दिलेल्या फोटोमध्ये आम्ही आपल्यासाठी हे नोटीस दिलेली आहे.
Maharashtra TET New Timetable.pdf
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 सुधारित वेळापत्रक
Maharashtra Teacher Eligibility Test 2021 Revised Schedule
● प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे(MahaTET AdmitCard Print)
Date- 26-10-2021 ते 21-11-2021
● शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला दिनांक आणि वेळ
(TET Paper 1st Date & Time)
Date- 21-11-2021 time 10.30am to13.00pm
● शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दुसरा दिनांक आणि वेळ
(TET Paper 2nd Date & Time)
Date- 21-11-2021 time 14.00pm to 16.30pm
महा टीईटी परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी लागणारी पुस्तके खाली दिलेल्या लिंक वरून विकत घेऊ शकता.
◆TET Exam Question Papers Analysis 2013 to 2019 Paper 1 & 2 + TAIT Exam 2017 All Question Papers Marathi Edition 20% off
◆ SHIKSHAK ABHIYOGYATA VA BUDDHIMATTA CHACHANI ( TAIT ) PARIKSHA Bee Publication मराठी एडिशन 31%ऑफ
◆Shikshak Patrata Pariksha Pepar 1 V pepar 2 TET 2013 te 2019 Prashnapatrika Vishaleshan v Vargikarn
◆ MAHATET-Maharashtra Teacher Eligibility Test Paper I Plus Paper II English Medium
◆TET VA CTET Paper 1 & 2 Sampurna Balmansshastra V Adhyapanshastra MH-TET
◆TET Paper 2 - Samajik Shastra va Ganit/ Vidnyan - (Marathi Edition )


