Amazon

Ads Area

header ads
header ads

'बिग बॉस १५ ' साठी सलमानने मागितले एवढे कोटी मानधन...! चाहत्यांना बसला धक्का...

बिग बॉस हा सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम असून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस चा पंधरावा ही आता लवकरच सुरू होणार आहे.
या सीझनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता सलमान खान यांच्याकडे देण्यात आली आहे.


 काय आहे हा बिग बॉसच्या पंधरावा सीजन?

◾बिग बॉस 15 साठी सलमान खान चे मानधन अपेक्षा पाहून चाहते चक्रावले.

◾अनेक चाहत्यांचा निरनिराळ्या प्रतिक्रिया.

◾बिग बॉस १५ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जाणारा बिग बॉस हा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .नुकताच बिग बॉस एस ओटीटी ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
दिव्या अग्रवाल ही 'बिग बॉस ओटीटी 'ची विनर असून ट्रॉफी वर तिचं नाव कोरलं गेलं पण प्रेक्षकांना बिग बॉस 15 खूपच आतुरता लागून राहिली आहे.

बिग बॉस 15 देखील लवकरच प्रेक्षकांचा मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी घेणार आहे. परंतु त्यासाठी सलमान ला देण्यात येणार्‍या मानधन चा आकडा वाचून चाहत्यांचे डोळे पांढरे झाले आहे.

सूत्रसंचालनासाठी सलमान हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे .सलमान शिवाय इतर कुणालाही ही जबाबदारी दिली तर कार्यक्रमाची लोकप्रियता कमी होऊ शकते .याची जाणीव निर्मात्यांना आहे. शिवाय बिग बॉस चे सूत्रसंचालन करण जोहर सलमानने करावी अशी प्रेक्षकांची इच्छा होतीच परंतु तसे न झाल्याने प्रेक्षक नाराज झाले होते.
याचाच फायदा घेऊन सलमानने या कामासाठी खूप मोठ्या मानधनाचा अपेक्षा करत आहे 14 आठवड्यांसाठी सलमान थोडेथोडके नाही तर तब्बल १३० ती रुपये घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिले आहेत याबद्दल सलमान किंवा कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
नेटकर यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत खरोखरच ही खूप धक्कादायक बातमी प्रेक्षकांसाठी ठरली आहे.
एका युजरने म्हटलं आहे,"  हीपैशांची चुकीची वाटणी तुम्हाला फक्त स्क्रीन वर येऊन ओरडायचे 350 कोटी मिळतात याशिवाय आणखी चांगलं काय असू शकत."
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या