बिग बॉस ओटीचा 18 सप्टेंबर रोजी ग्रँड फिनाले पार पडला.
६ आठवड्यांपूर्वी सुरू झालेला बिग बॉस ओटीटी प्रेक्षकांचा खूपच लाडका ठरला. पण यामध्ये सर्व स्पर्धकांना मागे टाकत दिव्या अग्रवाल विजेती ठरली आहे.
बिग बॉस ओटीटी करण जोहर होस्ट करीत होता .आणि महा सोहळ्यात दिव्या अग्रवाल ,निशांत भट ,राकेश बापट ,शमिता शेट्टी आणि प्रतीक सहज पाल यांच्यामध्ये टक्कर होती.
बिग बॉसच्या या मैदानात विजेत्याला ट्रॉफी सह २५ टाक लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे दिव्यांनी शो जिंकला असून निशांत फर्स्ट आणि शमिता सेकंड रनर अप ठरली आहे.जोहरने दिव्याला शुभेच्छा देत ट्विट देखील केला आहे.
बिग बॉस तिची सुरुवात......
8 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता बिग बॉस तिची सुरुवात केली होती काही मध्ये सलमान खान हा शो होस्ट करीत होतात तर बिग बॉसच्या या वर्षीच्या सामन्यात करण जोहर ने पोस्ट केले आहे प्रत्येक रविवारी हा एपिसोड मध्ये करण जोहर आठ वाजता येत होता तर बाकी सहा दिवस एपिसोड सायंकाळी सात वाजता टेलिकास्ट होत होता.
कोणकोणते स्पर्धक सामील होते
बिग बॉसच्या या शोमध्ये 13 कंटेस्टेंट्स होत्या यामध्ये राकेश बापट , जीशान खान, मिलिंद गाबा ,निशांत भट ,करण नाथ, शमिता शेट्टी, उर्फी जावेद, नेहा भासिन ,अक्षरा सिंह, मुळज सटाणा ,दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित हे कलाकार सामील होते.



