iQOO Z3 5G या स्मार्टफोनचा प्लस पॉइंट म्हणजे हा भारतातील पहिल्यांदाच कॉलकम स्नॅपड्रॅगन 768 जी फाईव्ह जी प्रोसेसर असलेला स्मार्टफोन आहे, जो ब्लाझिंग- फास्ट 7 एन एम चीप आणि ऑक्टा कोर प्रोसेसर असल्यामुळे आपल्या स्मार्टफोनचा परफॉर्मन्स बुस्ट करतो.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, आयक्यूओओ झेड 3 मध्ये असलेला प्रोसेसर स्नॅप ड्रॅगन 768 जी प्रोसेसर असून याचा स्कोर 450000 प्लस आहे तर स्नॅपड्रॅगन 750g या प्रोसेसरचा स्कोर 3 लाख 81 हजार प्लस आहे. त्यामुळे या सेगमेंट येणाऱ्या स्मार्टफोन पेक्षा हा फास्टेस्ट 5G स्मार्टफोन आहे.
कंपनीने आणखी एक दावा केला असून हा स्मार्टफोन चार्जिंगला लावला असता 50 टक्के बॅटरी पॉवर चार्जिंग केवळ 19 मिनिटांमध्ये होते. कारण स्मार्टफोन सोबत येणारा चार्जर हा पंचावन्न W फ्लॅशचार्जर आहे तर यामध्ये असलेली बॅटरी 4400 एम ए एच ची आहे, जी तुम्हाला फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सोबतच या स्मार्टफोनमध्ये पाच लेयर लिक्विड कुलिंग सिस्टिम देण्यात आलेले आहे जे स्मार्टफोन ला हायलोड असताना 10 डिग्री तापमान कमी ठेवेल.
iQOO Z3 5G स्मार्टफोन Camera
या स्मार्टफोनमध्ये असलेला कॅमेरा 64 मेगापिक्सल चा ऑटो फोकस कॅमेरा आहे. जो GW3 सेन्सर आणि f/1.79 अपरेचर सोबत येतो. तसेच हा कॅमेरा नाईट फोटोग्राफी करण्यासाठी उत्तम आहे. Night Mode, Portrait, Photography, Video, Pano, Live Photo, Slo-mo, Time-Lapse, Pro Mode, AR Stickers, Doc इतके फीचर्स आपल्याला या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात पाहायला मिळतात.
डिस्प्ले
मोबाईल घेत असताना मोबाईलचा इतर स्पेसिफिकेशन इतकाच मोबाईलचा डिस्प्ले ही महत्वाचा असतो या स्मार्टफोनमध्ये असलेला डिस्प्ले 120 फ्रेम्स पर सेकंद ला सपोर्ट करतो या मुळे हा स्मार्टफोन आपल्याला स्मूथ ग्राफीक पाहायला मिळतात. गेमिंग करत असताना याचा उपयोग होतो. 6.1 58 इंची स्क्रीन साइज असून स्क्रीन एलसीडी पॅनल मध्ये येते जी 2408 बाय 1080 पिक्सेल रेसोल्यूशन सोबत येते. 120 Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट यात मिळतो.
तर 185.5g ची लाईट बॉडी असून 8.5 mm स्लिम डिजाईन मध्ये मिळतो.
OS आणि Processor - iQOO Z3 5G
Funtouch OS 11.1 Global असून तो Android 11 वर बेस आहे.
आतापर्यंत अमेझॉन या शॉपिंग साईट वर 16 हजार 600 लोकांनी या स्मार्टफोनला रेटिंग दिले असून 4.5 स्टारचे जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. आपल्याला हा समार्टफोन विकत घ्यायच असेल तर इथे क्लिक करा.
हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी 988 रुपयांपासून इएमआई उपलब्ध असून नो कोस्ट ऑपशन मध्ये आपण 3 6 9 महिन्याचे ऑपशन घेऊन खरेदि करू शकता.
ही माहितीपूर्ण पोस्ट नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जीवन मराठी ला सोशल मीडियावर फॉलो करा.


