Amazon

Ads Area

header ads
header ads

Mumbai Trans Harbour Link | मुंबईसाठी वरदान ठरणार देशातील सर्वात लांब सागरी पूल

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून मुंबईला आणि नवी मुंबईला तसेच इतर भागांशी जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक चे काम जवळपास 90% पूर्ण झाले असल्याची माहिती मिळत आहे.
ट्रान्स हार्बर लिंक हा देशांमधील सर्वात लांब सागरी पूल आणि ओपन रोड टोलिंग प्रणालीसह असलेला पहिला पूल असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम जवळपास पूर्ण झाले असून यावर्नोषी नोव्हेंबर पर्यंत हा पूल सुरू केला जाईल अशी माहिती दिली आहेत. 

देशांमधील सर्वात लांब सागरी पूल आणि ओपन रोड टोलिंग प्रणालीसह असलेला ट्रान्स हार्बर लिंक हा 22 किलोमीटर लांबीच्या पुलांपैकी 16.5 किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्रावर आहे. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला हा पूल सुरू झाल्यानंतर खूप फायदा होणार आहे. हा फुल सुरू झाल्यावर सेंट्रल मुंबईच्या शिवडी ते नवी मुंबईतील चिरलेपर्यंत असणारे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. आता या पूलाचे काम 90% पूर्ण झाले असल्याची माहिती मिळत आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads