Amazon

Ads Area

header ads
header ads

भारताचे प्रशासकीय विभाग | TAIT notes PDF download

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Shikshak abhiyogyata aani buddhimata chachani Pariksha) म्हणजेच टेट या परीक्षेचा अभ्यास करत असताना आत्तापर्यंत आपण भारताचा भूगोल यामधील अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार अभ्यासला याबद्दल माहिती घ्यायची असेल तर येथे क्लिक करून माहिती घेऊ शकता.
त्यानंतर भारताचे क्षेत्रफळ आणि विस्तार याबद्दल आपण काही नोट्स पाहिले आहेत यामध्ये आपण भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? ते जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? त्याबरोबर भारताची भू सीमा किती आहे? आणि सागर सीमा किती आहे? भारताचे टोक कोणते आहेत? तसेच भारताचे शेजारील देश कोणते आहेत या सगळ्याची माहिती मागील नोट्समध्ये घेतलेले आहेत ते तुम्ही वाचण्यासाठी येथे क्लिक करू शकता.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यास करत असताना भारताचे प्रशासकीय विभाग हा एक मुख्य अभ्यासाचा मुद्दा आहे. चला तर मग भारताच्या प्रशासकीय विभागाबद्दल आपण माहिती घेऊया.

📌 भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर भारतात संविधान निर्माण करण्यात आले आहे. 

📌 1956 मध्ये भाषावर प्रांतरचना भारतामध्ये झाली त्यावेळी भारतामध्ये 14 घटक राज्य होते.

📌भारतामध्ये किती घटक राज्ये आहेत?
- आज भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश पाहायला मिळतात.

📌 14 एप्रिल 1975 रोजी सिक्कीम हे भारतामध्ये सामील झाले. या ठिकाणी पूर्वी चोग्ल राजाचे राज्य होते. या राज्याला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आहे तर हे सर्वात शेवटी समाविष्ट होणारे भारतातील राज्य आहे.

📌 तर सिक्कीम हे राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा सर्वात लहान राज्य आहे.

📌 तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे.

📌 क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहायला गेल्यास सर्वात लहान राज्य गोवा आहे.

📌 तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे.

📌 क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी तीन राज्य पाहिल्यास यामध्ये उतरत्या क्रमानुसार राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असा क्रम आहे.

शिक्षक अभियोग्यता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या भारताच्या प्रशासकीय विभागाबद्दलची माहिती खूप उपयुक्त असणार आहे.


कृपया ही भारताच्या प्रशासकीय विभागाबद्दल ची माहिती आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देणाऱ्या सर्व मित्रांसोबत शेअर करा.

आमचे इतर घटक सुद्धा नक्की अभ्यासा.
भारताचे स्थान आणि विस्तार - अभ्यासा सविस्तर
भारताचा क्षेत्रफळ आणि विस्तार - अभ्यासा सविस्तर
ही माहिती संकेतस्थळ आणि संदर्भ पुस्तकांच्या आधारे गोळा करण्यात आलेली आहे यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्की आमच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads