Amazon

Ads Area

header ads
header ads

सलमान खानने 'गॉडफादर' चांगलं काम करत असल्याचा व्हिडिओ शेअर करत चिरंजीवींचं केलं अभिनंदन

'गॉडफादर' चित्रपटाच्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनेता सलमान खानने अभिनेता चिरंजीवीचे अभिनंदन केले आहे. 
गर्भपाताचा अधिकार कोणाला ? अविवाहित महिलांना आहे का? वाचा सविस्तर
गुरुवारी सलमान खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "मेरे डार्लिंग चिरू गिरू... इस देश की जनता में दम है."

च्युइंगम खाण्याची सवय आहे का? होतात हे फायदे? benefits of chewing gum? वाचा सविस्तर

विशेष म्हणजे, 'गॉडफादर' 5 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्यात सलमान खानचीही कॅमिओ भूमिका केली आहे.

मोबाईल स्लो झाला आहे का? स्पीड वाढवा या पद्धतीने वाचा सविस्तर
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या