Amazon

Ads Area

header ads
header ads

'रंग माझा वेगळा' मधील पहा चिमुकली कार्तिकी आहे तरी कोण ! Star Pravah.

 स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा ही मालिका प्रेक्षकांची खूपच लाडकी ठरली आहे.  मालिकेतील सर्व  पात्रे चाहत्यांच्या मनात घर केली आहेत.

सध्या मालिकेला एक वेगळेच वळण आले आहे. मालिका काही काळ पुढे लीप घेतल्यामुळे कार्तिक आणि दीपा च्या मुली मोठ्या दाखवण्यात आले आहे. मालिकेत कार्तिक दीपिकाचा संभा करतो आहे तर दीपा कार्तिकीचा सांभाळ करताना दिसते.

या दोन्ही मुलींमुळे कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा एकत्र येतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

मालिकेतील दोन्ही मुली खूपच गोड आहेत. त्यामध्ये कार्तिकी ची भूमिका साकारणाऱ्या साईशा भोईर या चिमुरड्या बालकलाकार बद्दल जाणून घेऊया.


साईशा भोईर ही एक बाल कलाकार असून काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. अनेक माध्यमातून तिचे नृत्य अभिनय त्याचप्रमाणे कुकिंग करतानाचे व्हिडिओज शेअर केले गेले आहेत.




छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्यात आला त्यात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती.


साईशा ही एक चाईल्ड मॉडेल म्हणून सुद्धा ओळखली जाते.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या