अनेक चाहत्यांनी पुतळ्यावर प्रश्न केला. तर एका चाहत्याने "धोनी कुठे आहे?" असा प्रश्न विचारत ट्विट केले आहे.
मुंबईमध्ये 5 वाहनांचा भीषण अपघात | 5 जणांचा मृत्यू वाचा सविस्तर
प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक जॅरेड किम्बर यांनी लिहिले, "माझ्या बाजूने फार मोठे नाही आहे."
दीपकन चहरने केली सिराजला शिवीगाळ वाचा सविस्तर
तर दुसर्या एकाने लिहिले, "पुतळ्याच्या तुलनेत, लाल कपडे घातलेला मुलगा... धोनीसारखा दिसतो आहे."


