Amazon

Ads Area

header ads
header ads

PM किसान सम्मानच योजनेचे 2,000 रु. मिळाले नसतील तर हे करा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोंबर रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत.
पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये इतके लाभ देण्यात येते. सदर रक्कम वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये अशी जमा करण्यात येते.

धोनीच्या मेणाच्या पुतळ्याचे छायाचित्र व्हायरल, चाहते विचारले "धोनी कुठे आहे?" वाचा सविस्तर

यावर्षी 17 ऑक्टोंबर रोजी जमा करण्यात आलेले पैसे आपल्या खात्यात आले नसतील तर तुम्ही  011-24300606 किंवा 155261 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या