Amazon

Ads Area

header ads
header ads

भाजपने अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाला केल लक्ष्य

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर भाजपा पक्षांना गंभीर आरोप केला आहेत.
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या कंपनीस लातूर एमआयडीसी ने केवळ पंधरा दिवसात भूखंड कसा काय उपलब्ध करून दिला असा प्रश्न  केलेला आहे.

PM किसान सम्मानच योजनेचे 2,000 रु. मिळाले नसतील तर हे करा | वाचा सविस्तर

लातूर एमआयडीसी मध्ये भूखंड मिळवण्यासाठी बरेच लोक वेटिंग लिस्ट वर आहेत मात्र या दोघांना भूखंड कसा काय मिळाला असे प्रश्न यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी उपस्थित केलेले आहेत.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या